Sunday, August 31, 2025 10:33:56 AM
तमिळनाडू सरकारचा रुपया चिन्ह काढून टाकण्याचा निर्णय हा देशाच्या एकतेला कमकुवत करणाऱ्या धोकादायक मानसिकतेचे लक्षण आहे, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-14 20:47:34
भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, लोक जागे झाले आणि बरेच लोक घाबरून घराबाहेर पडले. तथापि, अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही.
2025-03-14 13:05:03
तामिळनाडू सरकारने ₹ चिन्हाऐवजी तमिळ शब्द ரூ लावला आहे. तमिळ भाषेत ரூ म्हणजे रुपया. स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे वाद आणखी वाढला आहे.
2025-03-13 19:16:53
स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे वाद आणखी वाढला आहे. भाजपने सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे. तामिळनाडू सरकारने 2025-26 च्या तामिळनाडू अर्थसंकल्पात रुपया चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील चिन्ह वापरले आहे.
2025-03-13 19:13:04
दिन
घन्टा
मिनेट